0 comments

Sept 21st: Naath Ha Majha



' प्रबोधन माध्यम ' संस्थेच्या दशकपूर्ती निमित्त आणि रंगभूमी सेवक संघाच्या (Back स्टेज आर्टीष्ट )मदतीकरिता 
श्री सिद्धीविनायक प्रकाशित 'नाथ हा माझा ' या नाटकाचा प्रदीर्घ काळानंतर नंतर विशेष प्रयोग प्रमुख भूमिका :ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्य परिषद अध्यक्ष :मोहन जोशी

************ देणगी प्रवेशिका :३००/- २००/- १५०/- **********

दिनांक :२१सप्टेबर २०१३, शनिवार ,वेळ दुपारी साडे बारा ,

स्थळ :बालगंधर्व रंगमंदिर ,पुणे
-------------
Prabodhan Madhyam' organizing special show of drama NAATH HA MAJHA,to help Back Stage Artists (Ranghbhoomi Sevak Sangh ).

Noted Actor Mohan Joshi will act in the drama after a long period.

The special show is being organized to mark ' TEN YEARS OF PRABODHAN MADHYAM'
------------------------

लेखक मधुसुदन कालेलकर लिखित आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची प्रमुख भूमिका असलेले 'नाथ हा माझा ' हे नाटक प्रदीर्घ काळानंतर पुन्हा रंगमंचावर येत आहे. या नाटकच्या प्रयोग दिनांक :२१सप्टेबर २०१३, शनिवार ,वेळ दुपारी साडे बारा वाजता बालगंधर्व रंग मंदिरात होत आहे.

श्री सिद्घीविनायक संस्थेने हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणले आहे. या नाटकातील रगेल आणि रंगेल सुभानरावची प्रमुख भूमिका अभिनेतेमोहन जोशी करणार आहेत. यशवंत दत्त व मोहन जोशी यांनी मोठ्या ताकदीने सुभानरावची भूमिका साकारली होती. या नाटकात आता नवा नटसंच आहे.

कालेलकरांच्या या नाटकाने नाट्यरंगभूमीत खळबळ उडवून दिली होती. बंदिस्त कथा, घटनांची आकर्षक मांडणी, खुमासदार, खटकेबाज आणि भावपूर्ण संवाद अशी ताकद असलेल्या कालेलकरांच्या लेखनीतून उतरलेले हे नाटक लोकप्रियतेचा उच्चांक करणारे ठरले होते. त्यामुळे नव्या नटसंचासह पुनर्प्रवेश करणारे हे नाटक उत्सुकता वाढवणारे आहे.
 
Toggle Footer
Top