0 comments

September 28th: गझलरंग

सुरेश भट गझलमंच, पुणे आयोजित ...

“गझलरंग” मराठी गझल मुशायरा !..

शनिवार दिनांक २८ सप्टेंबर २०१३ रोजी सांयकाळी ६.०० वा. 
एस. एम. जोशी फ़ाऊंडेशन सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे-३० 

सहभाग :-

सुधीर मुळीक, वैभव देशमुख, प्रमोद खराडे, सदानंद बेंद्रे, 
मधुसुदन नानिवडेकर, गोविंद नाईक, सतिश दराडे आणि विजय आव्हाड.

सूत्रसंचालन :- शाहीर सुरेशकुमार वैराळकर 

प्रमुख अतिथी :- 

ज्येष्ठ समाजसेविका सौ. सिंधुताई सपकाळ,
ज्येष्ठ संगीतकार रवी दाते, ज्येष्ठ सिनेतारका ज्योती चांदेकर
मा. आमदार उल्हासदादा पवार आणि मा. उदयदादा लाड

0 comments:

Post a Comment

 
Toggle Footer
Top